भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पंत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल  (ICC World Test Championship Final) सामन्यासाठी स्वतःला फिट ठेवण्यासाठी घरात बसून लॉनमधील गवत कापत आहे. याचा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन म्हणून, “ये दिल मांगे ‘मोव्हर’! सक्तीने घ्यावी लागलेली क्वारंटाईन सुट्टी पण मी आनंदी आहे की, मला इनडोअर सक्रिय राहायला मिळत आहे. कृपया सर्वांनी सुरक्षित राहा,” असे लिहिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)