साऊथॅम्प्टन (Southampton) येथे सातत्याने होणार्‍या पावसामुळे (Rain) भारत विरुद्ध न्यूझीलंड  (IND vs NZ) संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) महामुकाबला निश्चित वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघ सध्या पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (BLACKCAPS) किवी संघाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना बोर्डाने असे लिहिले की कीवी संघाचे सदस्य आणि खेळाडू कॉफीचा आनंद घेत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)