ICC Women World Cup Points Table: आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवत वेस्ट इंडिजने (West Indies) बांगलादेशवर (Bangladesh) जवळजवळ अशक्य असा विजय नोंदवला आहे. वेस्ट इंडिजचा 5 सामन्यातील हा तिसरा विजय ठरला. या विजयासह विंडीज महिलांनी भारतीय संघाला (Indian Team) चौथ्या क्रमांकावर ढकलून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. लीग स्टेजनंतर पॉइंट टेबलमधील अव्वल चार संघ विश्वचषक उपांत्य फेरीत खेळतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)