ICC Rankings: कोलंबो येथे श्रीलंका (Sri Lanka) आणि भारत (India) संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी लंकन फिरकीपटू वनिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) आयसीसीच्या नुकत्याच टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत (ICC T20 Bowlers Ranking) दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. हसरंगाने भारताविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात चार ओव्हरमध्ये 2/28 अशा आकडेवारीची नोंद केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)