ICC Awards 2021: सर्वोत्तम महिला T20 खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन भारताच्या Smriti Mandhana सह आयर्लंडची गॅबी लुईसला नामांकन

ICC Awards 2021: आयसीसीने इंग्लंडचे क्रिकेटपटू टॅमी ब्युमाँट आणि नॅट सायव्हर, भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना आणि आयर्लंडची गॅबी लुईस यांची सर्वोत्तम महिला T20 पुरस्कारासाठी 4 नामांकित म्हणून घोषणा केली. मंधाना इंग्लंडविरुद्ध T20 मालिकेत 119 धावांसह भारताची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती, तर तिचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वर्षातील दुसरे टी-20 अर्धशतक झळकावले.

ICC Awards 2021: सर्वोत्तम महिला T20 खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन भारताच्या Smriti Mandhana सह आयर्लंडची गॅबी लुईसला नामांकन
स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Awards 2021: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) इंग्लंडचे क्रिकेटपटू टॅमी ब्युमाँट (Tammy Beaumont) आणि नॅट सायव्हर, भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि आयर्लंडची गॅबी लुईस यांची ICC सर्वोत्तम महिला टी-20 खेळाडू पुरस्कारासाठी 4 नामांकित म्हणून घोषणा केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 05:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).