SRH vs MI, IPL 2024 8th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात खेळवला जात आहे. आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांचे खाते अद्याप उघडलेले नाही. सध्याच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विजयाची नोंद करून आपले खाते उघडण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत. हैदराबादने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या.
🚨 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗜𝗡 𝗛𝗬𝗗𝗘𝗥𝗔𝗕𝗔𝗗 🚨
2⃣7⃣7⃣/3⃣
Sunrisers Hyderabad post the highest total ever in the history of IPL!
Scocrecard ▶️ https://t.co/oi6mgyCP5s#TATAIPL | #SRHvMI | @SunRisers
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)