भारताचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) रविवारी (8 ऑक्टोबर) अफगाणिस्तान विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात (IND vs AFG) नवा इतिहास रचला. या सामन्यात एकदिवसीय विश्वचषकातील 1000 धावा पूर्ण केल्या. यासह रोहित विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला जात आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 273 धावा करायच्या आहेत.
🚨 Milestone Alert 🚨
1️⃣0️⃣0️⃣0️⃣ Runs in ODI World Cups & counting! 👏 👏
Well done, Rohit Sharma! 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/f29c30au8u#CWC23 | #TeamIndia | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/ExAEfh5aDn
— BCCI (@BCCI) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)