Happy Birthday MS Dhoni: भारतीय संघाचा (Indian Team) माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) 40व्या वाढदिवसानिमित्त संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने 2011 वर्ल्ड कप  (World Cup) फायनलचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःला धोनीबरोबर तिरंग्यात गुंडाळलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करताना विराटने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कॅप्टन.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)