तीन सामन्यांच्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत (IND vs SA) भिडत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करुन दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ 9 धावांवर तंबुत पाठवला, अर्शदीपने तीन आणि दीपकने दोन गडी बाद केले आहे, तसेच हर्शल पटेलने 1 विकेट घेतला आहे.
Powerplay update from the 1st Mastercard #INDvSA T20I: Wickets, wickets and more wickets for #TeamIndia! 🤩#BelieveInBlue #INDvsSA pic.twitter.com/654odJH3ov
— Star Sports (@StarSportsIndia) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)