Glenn Phillips Catch: न्यूझीलंडचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळत (NZ vs SA) आहे. यावेळी ग्लेन फिलिप्सच्या (Glenn Phillips) एका आश्चर्यकारक झेलने सर्वांनाच चकित केले. ग्लेन फिलिप्स हा त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याने असा झेल घेतला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या झेलमुळे किवी संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. (हे देखील वाचा: IND vs ENG 3rd Test: रोहित शर्माने 8 डावात झळकावले पन्नास, सचिन-कोहलीच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश)
पाहा व्हिडिओ
An incredible catch by Glenn Phillips as he takes the wicket of Petersen 🔥🏏@BLACKCAPS v South Africa: 2nd Test | LIVE on DUKE and TVNZ+ pic.twitter.com/zTOYDW3Bq7
— TVNZ+ (@TVNZ) February 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)