इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज गुजरात टायटन्स (GT) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध खेळत आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळल्या जात असलेल्या या सामन्यात डॉट बॉलऐवजी एका झाडाचा इमोजी दिसत आहे. अशा स्थितीत अखेर असे का होत आहे, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. वास्तविक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) हरित उपक्रमांतर्गत हे घडत आहे. प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावण्यात येणार आहेत अहवालानुसार, बीसीसीआय आयपीएल 2023 प्लेऑफमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावणार आहे.
The BCCI will be planting 500 trees for each dot ball bowled in IPL 2023 Playoffs. pic.twitter.com/Ac3xVog3UH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)