क्रिकेटर सलीम दुराणी यांचे दीर्घ आजारपणात निधन झाले आहे. 88 वर्षीय सलीम दुराणी दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्यांचा जन्म अफगाणिस्तान मधील काबुल मध्ये झाला असला तरीही फाळणी नंतर ते हिंदुस्तानामध्ये आले होते. 1960 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले क्रिकेटपटू होते.
पहा ट्वीट
Former cricketer Salim Durani passes away after prolonged illness
(Pic source: ICC) pic.twitter.com/FrUW2WzM7Q
— ANI (@ANI) April 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)