रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप करण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. भारतीय संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या T20 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत.
Tweet
Jos Buttler calls it right at the toss and opts to bat in the final #ENGvIND T20I 🏏
Can they finish the series on a high? 🤔 pic.twitter.com/OMoGmvWSi5
— ICC (@ICC) July 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)