विश्वचषकाच्या 44व्या सामन्यात पाकिस्तानसमोर इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत नऊ गडी गमावून 337 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 338 धावा करायच्या आहेत. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 84 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 50 षटकात 338 धावा करायच्या आहेत.
Pakistan need 338 in 6.2 overs to qualify for Semis. pic.twitter.com/rhaT9LNk9w
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)