IND vs ENG 4th Test Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. तसेच, तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाली आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने बिनबाद 219 धावा केल्या होत्या. दरम्यान, पहिल्या डावात ध्रुव जुरेलने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या डावात 10 गडी गमावून 353 धावा केल्या.
Maiden Test FIFTY! 🙌 🙌
Well played, Dhruv Jurel 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/G2Gjjuh607
— BCCI (@BCCI) February 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)