इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दिल्लीच्या होम ग्राऊंड अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या संघाने या मोसमात सलग 5 सामने गमावले आहेत. अशा स्थितीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर विजयाचे दडपण असेल. दरम्यान पावसामुळे नाणेफेकीला उशीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.
UPDATE - Inspection rescheduled to 7:15 PM IST#TATAIPL | #DCvKKR https://t.co/8S4gTCSxHy
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)