IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे झाला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली यासोबतच बांगलादेशने सात वर्षांनंतर भारताकडून एकदिवसीय मालिका जिंकली. दुखापतीनंतरही कर्णधार रोहित शर्मा 7 विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आला, मात्र 51 धावांची नाबाद खेळी खेळूनही तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
2ND ODI. Bangladesh Won by 5 Run(s) https://t.co/e77TiXdfb2 #BANvIND
— BCCI (@BCCI) December 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)