चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडनं 108 धावांची शतकी खेळी केली. त्याला शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावा करत समर्थ साथ दिली. त्यानंतर धोनीने एका चेंडूत एक चौकार मारत चाहत्यांचे पैसे वसूल करून दिले. शिवम दुबेने 16 व्या षटकात यश ठाकूरला सलग तीन षटकार ठोकत एकाच षटकात 19 धावा वसूल करून घेतल्या. यामुळे चेन्नईने 200 धावांचा टप्पा पार केला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)