कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या अ गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. पावसाने ग्रासलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 18 षटकांत 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते. स्मृती मंधानाच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 11.4 षटकांत ही धावसंख्या गाठली. अ गटातील भारताचा हा पहिला विजय आहे, तर पाकिस्तान सलग दुसरा सामना गमावून बाहेर पडला आहे. गटात, भारत निव्वळ धावगतीने बार्बाडोस आणि ऑस्ट्रेलियाच्या वर आहे.

Tweet

Women's Cricket at CWG 2022 Points Table- Group A

Group A P W L Pts Nrr
IND W 2 1 1 2 1.170
BAR W 1 1 0 2 0.750
AUS W 1 1 0 2 0.563
PAK W 2 0 2 0 -1.770

Women's Cricket at CWG 2022 Points Table- Group B

Group B P W L Pts Nrr
ENG W 1 1 0 2 1.050
NZ W 1 1 0 2 0.650
RSA W 1 0 1 0 -0.650
SL W 1 0 1 0 -1.050

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)