आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली (Virat Kohli), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हक (Naveen Ul Haq) खूप चर्चेत होते. कोहली आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला होता, तर गंभीर आणि नवीन-उल-हकही त्यांच्या भांडणामुळे चर्चेत होते. कोहलीसोबतच्या वादानंतर काही दिवस नवीन सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून चाहत्यांमध्ये खळबळ माजवत आहे, आता विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन उल हक याला प्रत्युत्तर दिलेय. आता विराट कोहीलच्या पोस्टवर नवीन उलहक काय प्रतिक्रिया देतोय याकडे लक्ष लागलेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)