maharashtra

⚡टिटवाळामध्ये 21 वर्षीय महिलेवर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार

By Bhakti Aghav

या गुन्ह्यात आणखी दोन महिलांचाही सहभाग आहे, या महिला आरोपींना मदत करत होत्या. पीडित महिलेला तिच्या दोन महिला मैत्रिणींसह पुरूषांनी ड्रग्ज दिले. टिटवाळा पोलिसांनी सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

...

Read Full Story