CPL 2021: कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्सकडून खेळणारा फलंदाज क्रिस गेलने (Chris Gayle) गुरुवारी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने जेसन होल्डरच्या (Jason Holder) गोलंदाजीवर शक्तिशाली षटकार ठोकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेलच्या या षटकाराने स्टेडियममधील काचेची खिडकी तोडली. सीपीएलने व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “युनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा एक स्मॅशिंग हिट.”

 

View this post on Instagram

 

A post shared by CPL T20 (@cplt20)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)