भारताने झिम्बाब्वेसमोर (IND vs ZIM) 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. आठव्या षटकात 36 धावांवर झिम्बाब्वे संघाला पाचवा धक्का बसला. मोहम्मद शमीने टोनी मुन्योंगा अल्बडब्ल्यूला बाद केले. टोनीला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. सिकंदर रझा आणि रायन बुर्ले सध्या क्रीजवर आहेत. हार्दिक पांड्याने कर्णधार क्रेग इर्विनला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. त्याने हा झेल एका हाताने पकडला.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)