Breaking News: आयसीसी क्रिकेट विश्वचषक मध्ये भारताच्या पहिल्या सामान्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे आणि त्याला ताप आला आहे, असे वृत्त माध्यमांनी दिली आहे. भारताचा क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना रविवारी (8 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे.
Shubman Gill is suffering from dengue. (Dainik Jagran).
Wishing him a speedy recovery! pic.twitter.com/g5po5sdNrf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)