ऑस्ट्रेलिया विरूद्ध टीम इंडियाच्या सुरू असलेल्या Border Gavaskar Trophy 2023 सामन्यांमधील तिसर्‍या सामासाठी आता बीसीसीआयने स्टेडियम बदललं आहे. धर्मशाला ऐवजी आता हा सामना इंदौर मध्ये खेळवला जाणार आहे. 1-5 मार्च दरम्यान हा तिसरा सामना होणार आहे. धर्मशाला मध्ये थंड वातावरण आहे. त्यामुळे मैदानावर ग्रास डेन्सिटी कमी आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)