भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील राष्ट्रकुल महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोरोना संसर्गाचे प्रकरण समोर आले आहे. या सामन्याच्या मध्यावरच ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राला संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे असे असतानाही तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करून खेळण्याची परवानगी देण्यात आली.
Tahlia McGrath keeps her distance from teammates after testing positive to COVID-19 pre-match.
She remains in Australia's XI, with a number of precautions in place #AUSvIND #B2022 pic.twitter.com/Sb8ih7AgTG
— cricket.com.au (@cricketcomau) August 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)