इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा (IPL Final 2023) अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्या आधी एमएस धोनीने मैदानावर येताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
पहा व्हिडिओ
Mahendra Singh Dhoni in the house! 🏟️
No shortage of energy here in Ahmedabad 🔥🔥
Inching closer to LIVE action 🙌#TATAIPL | #Final | #CSKvGT | @msdhoni pic.twitter.com/HSCrTJJ14W
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)