महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वाखालची टीम इंडिया आज ICC वर्ल्ड टी-20 ट्रॉफी 2007 जिंकल्याचा आनंद साजरा करत आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 24 सप्टेंबर 2007 मध्ये भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात 5 धवांनी पराभूत करत पदकावर नाव कोरले होते. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका येथे पार पडली. ज्यामध्ये 12 संघांनी सहभाग नोंदवला होता. एकूण 9 दिवस चाललेल्या या स्पर्धेत १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)