क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) वेस्ट इंडीज (West Indies) आणि बांग्लादेश (Bangladesh) दौर्‍यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दौऱ्यावर दोन्ही संघात टी-20 मालिका रंगणार आहे. संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) दुखापतीमुळे माघार घेतली तर इतर सहा प्रमुख खेळाडूंचा अन्य कारणास्तव विचार केला गेला नाही. यामध्ये पॅट कमिन्स (Pat Cummins), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर (David Warner), मार्कस स्टोइनिस, झे रिचर्डसन आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)