दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने  (New Zealand) पहिला गडी गमावला आहे. ऑस्ट्रेलियाचा (Australia) वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने किवी सलामीवीर डॅरील मिशेलला (Daryl Mitchell) फक्त 11 धावांवर विकेटच्या मागे मॅथ्यू वेडकडे झेलबाद करून पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)