ऑस्ट्रेलियाचा (Australia) नवा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) इंग्लंडविरुद्ध पहिल्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यासाठी कांगारूंचा प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची शर्यत जिंकली आहे, तर मिचेल स्टार्कने (Mitchell) गोलंदाजीत आपले स्थान राखले आहे. तसेच डेविड वॉर्नर (David Warner) मालिकेच्या पहिल्या सामन्यात मार्कस हॅरिससोबत सलामीला उतरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)