ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) कोविड-19 निर्बंधांमुळे त्यांच्या सहभागाबद्दल आठवड्याभराच्या अटकळा संपवून अॅशेससाठी (Ashes Series) जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंड संघ (England Team) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia Tour) सज्ज होऊ शकतो. Daily Telegraph ने असे वृत्त दिले आहे की, इंग्लिश खेळाडूंचा एक गट या मालिकेसाठी आधीच वचनबद्ध आहे. खेळाडूंचे प्रतिनिधी, ECB, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यात मंगळवारी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा दौरा योग्य दिशा पकडली आहे.
The men's Ashes is set to go ahead this summer with England's players reportedly agreeing to tour in a move that will green-light the series ⤵ #AUSvIND
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)