भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना वेळेवर सुरू झालेला नाही. वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर होणार्या मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे लांबणीवर पडला आहे. याचा परिणाम असा झाला की, दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकही वेळेवर होऊ शकली नाही. दरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी स्टेडियममध्ये सराव केला. हा व्यायाम बॅट आणि बॉलने नसून फुटबॉलने केला जात आहे.
पहा व्हिडीओ
#TeamIndia and New Zealand team enjoy a game of footvolley as we wait for the rain to let up.#NZvIND pic.twitter.com/8yjyJ3fTGJ
— BCCI (@BCCI) November 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)