इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 60 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी पराभव केला. सामन्यादरम्यान आरसीबीचा यष्टिरक्षक अनुज रावतने एमएस धोनीप्रमाणेच आर अश्विनला धावबाद केले. ज्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Anuj Rawat channelling a bit of Dhoni? 🤯
Superb presence of mind from the #RCB gloveman 🤩#IPLonJioCinema #RRvRCB #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/WXrBSyhQds
— JioCinema (@JioCinema) May 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)