अजिंक्य रहाणे आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्या उभारून सहज पराभूत केले. इडन गार्डन्सवर कोलकात्याच्या अनुभवी गोलंदाजांचा धुव्वा उडाला, तिथे चेन्नई सुपर किंग्जच्या युवा गोलंदाजांनी कर्णधार एमएस धोनीचा विश्वास खरा ठरवत 49 धावांनी विजय मिळवला. यासह चेन्नईने सलग तिसरा सामना जिंकला आहे, तर केकेआरचा सलग चौथा पराभव आहे. हेही वाचा IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला मिळाला नवा खेळाडू, कमलेश नागरकोटीची घेणार जागा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)