दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. पीव्ही सिंधूने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण इतिहास रचला. सर्व अडचणी असतानाही तिने महिला एकेरीत प्रथमच सुवर्णपदक जिंकले. मात्र आता त्याचा फटका त्यांना सहन करावा लागणार आहे. पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही ट्विट करुन तिने ही माहिती दिली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)