भारतीय महिला गोल्फर आदिती अशोक हिने टोकोयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोकोयो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे. ट्वीट-
Congratulations @aditigolf for becoming the 1st female Indian golfer to qualify for #Tokyo2020! You have made the nation super proud! #Cheer4India
Qualified in 45th place, Aditi Ashok is going to be playing her 2nd Olympics.Grinning face with smiling eyes pic.twitter.com/o3mZIDU3aG
— #TransformingIndia (@transformIndia) June 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)