लग्नाच्या रिसेप्शन मध्ये वरात्यांची हाणामारी झाली. एक व्हिडीओ सध्या तुफान वायरल होत आहे. यामध्ये वरती भांडण करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील मोसमॅन मधला असल्याचे समोर आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, लग्नाचे रिसेप्शन सिडनीतील एका अपमार्केट भागात आयोजित करण्यात आले होते. व्हिडीओमध्ये एक माणूस रस्त्यावर बेशुद्ध पडलेला दिसत आहे, महिला रडतांना आणि मदतीसाठी ओरडतांना दिसत आहेत. भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु पोलिस अधिक तपास करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)