Chatrapati Sambhaji Nagar: रस्त्यावरून जाताना दुचाकीने कट मारल्यावरून वाद, दोन गटात मारामारी, 4 जण जखमी (Watch Video)
छत्रपती संभाजी नगरमध्ये दुचाकीने कट मारल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले
Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरमध्ये दुचाकीने कट मारल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सात्री ११.३० वाजता अंगूरीबाग संकुल परिसरात ही घटना घडली. दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत दुचाकीवरील 4 जण जखमी झाले असून या लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी इतरांवरही हल्ला केला आहे. (हेही वाचा- पिकअपच्या धडकेत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, क्लिनरला घेतले ताब्यात, डोंबिवली येथील घटना)
SAMBHAJI NAGAR |A case has come to light from Chhatrapati Sambhajinagar in Maharashtra. It is said that two groups clashed over overtaking of a vehicle. The police hushed up the matter. It is said that 4 people were injured in this incident. #viralvideo pic.twitter.com/BoGJ2Zq6FD
— Bavachan Varghese (@mumbaislifeline) June 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2024 03:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

