Uttar Pradesh: शारदा नदी(Sharda River)च्या पुराच्या पाण्याने पिलीभीतमधील नवीन रेल्वे मार्गावरील एक कल्व्हर्ट(Railway Culvert)वाहून गेला आहे, ज्यामुळे रेल्वेचे कामकाज ठप्प झाले आहे. घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये रेल्वे ट्रॅक स्थिर असल्याचे दाखवण्यात आले आहे, मात्र, रुळांखालचा पूल वाहून गेला आहे. स्थानिक लोक पावसात रुळांवरून चालत आहेत. याव्यतिरिक्त, या भागात रस्ता खचल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. कारण अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. जवळपास 20 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा:Student Carrying Roadways Bus Overturns in Haryana: हरियाणातील पिंजोरजवळ बस उलटून भीषण अपघात; 40 शालेय विद्यार्थी जखमी)
व्हिडीओ पहा
उत्तर प्रदेश का जिला पीलीभीत। यहां शारदा नदी में बाढ़ और बारिश से नई रेल लाइन की पुलिया बह गई है। ट्रेनों का संचालन बंद हुआ। pic.twitter.com/A9fNReX67i
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) July 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)