Tiger Rescued in Pilibhit: उत्तर प्रदेशच्या पीलीभीत मध्ये वस्तीत घुसलेल्या वाघाची वनविभागाकडून सुरक्षित सुटका (Watch Video)
वनविभागाच्या 12 तासांच्या प्रयत्नांनंतर वाघाची यशस्वी सुटका करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या पीलीभीत मध्ये वस्तीत घुसलेल्या वाघाची वनविभागाकडून सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. एका भिंतीवर त्याला चढलेलं पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र नंतर वनविभागाने त्याची 12 तासांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित सुटका केली आहे. तार आणि रश्शीच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली आहे. Tiger Spotted Standing on Wall in UP Video: पिलीभीती येथे जंगली वाघाचा निवासी वस्तीत फेरफटका, नागरिकामध्ये घबराट .
पहा ट्वीट
#WATCH | Uttar Pradesh: Forest department team rescues a tiger that entered a village in Pilibhit pic.twitter.com/E8P7V7M3Ir
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2023 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

