Main Friendship Krna Chahta Hu: एका महिलेने सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. तिला उबेर ड्रायव्हरकडून तिच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर राइडनंतर अयोग्य संदेश आले. तिने उबर ड्रायव्हरसोबत केलेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. "मै दोस्ती करना चाहता हूँ" असा मेसेज ड्रायव्हरने या महिलेला केला आहे. या महिलेने पुढे सांगितले की, या घटनेनंतर ती खूप घाबरली होती. तिच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर, उबरने तपास सुरू केला आहे आणि संबंधित ड्रायव्हरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)