माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) बुधवारी अथर्व: द ओरिजिन (‘Atharva: The Origin’) या त्याच्या ग्राफिक कादंबरीतील पहिल्या लूक रिलीज केला. यामध्ये माजी क्रिकेटपटू यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. एमएस धोनीच्या पहिल्या लुकची चाहत्यांनाही भुरळ पडली कारण त्यांचा आवडता क्रिकेटर एकदम नवीन अवतारात दिसत आहे. फर्स्ट लूकमध्ये धोनी अॅनिमेटेड अवतारात राक्षसासारख्या प्राण्यांशी लढताना दिसत आहे.

वेधक दिसत आहे!

धोनी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात

आतुरतेने वाट पाहतोय..

खरा चाहता!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)