इजिप्तच्या बीच रिसॉर्टमध्ये पोहायला निघालेल्या रशियन पर्यटकाला टायगर शार्कने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पर्यटकांनी हा प्रकार पाहिला आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान या घटनेत 23 वर्षीय रशियन पर्यटक Vladimir Popov मृत्युमुखी पडला आहे तर त्याची गर्लफ्रेंड सुखरूप बाहेर पडली. यानंतर हल्लेखोर शार्कलाही पकडून ठार करण्यात आले आहे. Watch Shocking Moment: फिशिंग करताना अचानक भल्यामोठ्या Shark ने जहाजावर मारली उडी, जाणून घ्या काय घडले पुढे (Viral Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)