Shark Tank India च्या चौथ्या सीझन मध्ये लोकप्रिय युट्युबर Flying Beast aka Gaurav Taneja दिसणार आहे. तो स्पर्धक म्हणून शो मध्ये येणार आहे. नुकत्याच जारी प्रोमो मध्ये तो आपला फीटनेस ब्रॅन्ड BeastLife साठी पीचिंग करताना दिसत आहे. त्याच्या BeastLife ब्रॅन्ड द्वारा अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ज्यात whey protein, Creatine Monohydrate आणि Energy-Boosting Mass Gainers चा देखील समावेश आहे. नक्की वाचा: ‘Shark Tank India Season 4’: 'शार्क टँक पाकिस्तान हास्यास्पद'; Shaadi.com चे संस्थापक Anupam Mittal यांनी व्यक्त केल्या भावना (LatestLY Exclusive).
गौरव तनेजा दिसणार शार्क टॅन्क मध्ये
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)