Tamil Nadu चे मंत्री SM Nasar यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये चांगलाच वायरल होत आहे. Tiruvallur मध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांना बसण्यासाठी खूर्ची आणायला उशिरा झाला त्यामुळे वैतागून त्यांनी कार्यकर्त्याकडे दगड भिरकवल्याचा प्रकार समोर आला आहे. SM Nasar हे डीएमके चे आमदार आहेत. तर Milk and Dairy Development चे मंत्री आहेत.
पहा व्हिडीओ
#WATCH | Tamil Nadu Minister SM Nasar throws a stone at party workers in Tiruvallur for delaying in bringing chairs for him to sit pic.twitter.com/Q3f52Zjp7F
— ANI (@ANI) January 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)