आंध्रप्रदेश मध्ये एका महिला पोलिस ऑफिसरने Jana Sena Party च्या कार्यकर्त्याला थोबडवलं असल्याची घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये हा व्हिडिओ वायरल झाला आहे आणि त्यावरून वाद देखील रंगायला लागला आहे. Srikalahasti मध्ये एका मोर्च्यामध्ये ही घटना घडली आहे. विरोधकांकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस ऑफिसर दोन्ही हातांनी त्याला मारत असल्याचं पहायला मिळालं आहे. नक्की वाचा: पुणे: दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस; पोलिस स्थानकात कपडे उतरवण्याची भाषा (Watch Video) .
पहा ट्वीट
A female police officer triggered a row by slapping a worker of the Jana Sena Party in #AndhraPradesh's #Srikalahasti town on Wednesday. pic.twitter.com/kviPxbi7kr
— IANS (@ians_india) July 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)