UP Shocker: यूपी सरकारच्या कठोरतेनंतरही यूपीमध्ये बदमाशांचे मनोधैर्य वाढले आहे. कारण यूपीच्या मेरठमध्ये बदमाशांनी एका महिलेचा विनयभंग केला. त्या विनयभंगाला महिलेने विरोध केला असता आरोपी महिलेच्या घरी आले आणि त्यांनी घराची तोडफोड करून गोळीबार सुरू केला. महिलेच्या घराची तोडफोड आणि गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हल्लेखोरांनी महिलेच्या घराची तोडफोड केल्यानंतर घरावर गोळीबार करून तेथून पळ काढला. (हेही वाचा - Woman Devotee Dies at Vemulawada Temple: वेमुलवाडा मंदिरात महिला भाविकाचा मृत्यू, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)