Nalgonda स्थानकावर RPF Head Constable A.K. Reddy यांनी एका प्रवाशाला  रेल्वेच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले आहे. चूकीच्या दिशेने चालत्या गाडीतून उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट प्लॅटफॉर्मवरील गॅप आणि चाकात पडला असता पण दैव बलवत्तर म्हणून त्याला वाचवण्यात यश आलं.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)