जम्मू आणि काश्मीरच्या नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेला उधमपूर जिल्ह्यात एक परिवर्तनकारी घटना घडत आहे. या जिल्ह्यात पोल्ट्री फार्म उभारला जात आहे. विशेष म्हणजे हा फार्ममध्ये चाब्रो प्रजातीच्या कोंबडीचे पालन केले जाणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या संधी वाढवणे आणि आर्थिक वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. चाब्रो कोंबडीचे आगमन हे केवळ एका नवीन कुक्कुट जातीचे प्रतीक मानले जात आहे. (हेही वाचा, Pigeons Meat Sold As Chicken: धक्कादायक! चिकन म्हणून विकले कबुतरांचे मांस; मुंबई पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)